डोंबिवलीत एक रूपयात एक किलो भाजी : शिवसेनेच्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद

डोंबिवली : मार्गशीष गुरूवारच्या निमित्ताने शिवसेनेच्यावतीने डोंबिवलीत अवघ्या एक रूपयात भाजी वाटप करण्यात आली. तब्बल सहा हजार किलो भाजी एक रूपये किलो ने देण्यात आल्याने गृहिणींना दिलासा मिळाला. डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्र नगर परिसरात शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ समाजसेवक गोरखनाथ ( बाळा) म्हात्रे, युवा सेना उपशहर अधिकारी अनमोल म्हात्रे यांच्या पुढाकाराने हा … Continue reading डोंबिवलीत एक रूपयात एक किलो भाजी : शिवसेनेच्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद