राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन : मुंबईतील ३१५० खड्डयांचे सचित्र दर्शन अधिका-यांना घडवले

मुंबई : खड्डेच खड्डे चोहीकडे अशी अवस्था असलेल्या मुंबई आणि पूर्व उपनगरांतील तब्बल ३५१० खड्ड्यांचे रस्ते, मार्गासह सचित्र दर्शन राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका प्रशासनाला घडविले. यंदाही बाप्पाचे आगमन खड्डयातून होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड.अमोल मातेले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने अभिनव आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीतर्फे मुंबई महापालिका प्रमुख अभियंते (रस्ते विभाग) राजन तळकर यांना … Continue reading राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन : मुंबईतील ३१५० खड्डयांचे सचित्र दर्शन अधिका-यांना घडवले