ठाण्यात मनसेने भरवले ५०० खड्यांचे प्रदर्शन

ठाणे, दि.२४  : पावसाळ्या दरवर्षी खड्डयांचा प्रश्न ऐरणीवर येतो. घोडबंदर परिसरात तसेच पुलावरील खड्ड्यामुळे अनेक बळी गेले आहेत. काही दिवसांपूर्वी घोडबंदर रोडवरील खड्ड्यामुळे एका तरूणाचा मृत्यू झाला. महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा निषेध आणि खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात बळी गेलेल्या तरूणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ५०० खड्ड्यांच्या प्रदर्शनाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली. ठाणे शहरातील खड्डे लवकरात लवकर … Continue reading ठाण्यात मनसेने भरवले ५०० खड्यांचे प्रदर्शन