कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा : आमदार राजू पाटील
कल्याण : चेतना शाळा ते नेवाळी नाका श्रीमलंग रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.जबाबदार अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमताने भ्रष्टाचार केला आहे.त्यामुळे कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. चेतना शाळा ते नेवाळी नाका मलंग रस्ता हा कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ , बदलापूर … Continue reading कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून, अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा : आमदार राजू पाटील
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed