नरेंद्र मोदींच्या हस्ते समृध्दी महामार्गाचे लोकापर्ण

नागपूर ते शिर्डी पहिला टप्प्या सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला नागपूर : हिंदुहृदयस्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी (Nagpur – Shirdi) या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतुकीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात झालं आहे. नागपूर ते मुंबई असा ७०१ कि.मी. लांबीच्या या महामार्गावरील नागपूर ते शिर्डी हा टप्प्या सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी खुला झाला … Continue reading नरेंद्र मोदींच्या हस्ते समृध्दी महामार्गाचे लोकापर्ण