chipi airport : ठाकरे- राणेंमध्ये असा रंगला सामना …

सिधुदूर्ग : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वैर महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे. मात्र चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ठाकरे-राणे  हे एकाच व्यासपीठावर येणार असल्याने काय बोलणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. पण ठाकरे राणे व्यासपीठावर एकत्र आले शेजारी बसूनही  एकमेकांशी अबोला धरला. मात्र आपल्या भाषणात राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केला तर मुख्यमंत्रयांनीही ठाकरे … Continue reading chipi airport : ठाकरे- राणेंमध्ये असा रंगला सामना …