डोंबिवलीत भूमाफियांकडून आरक्षीत भूखंड गिळंकृत !

डोंबिवली : स्मार्ट सिटीचे स्वप्न रंगवणा-या कल्याण डोंबिवलीत सध्या बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट सुरू आहे. शहरातील आरक्षित भूखंडावर भूमाफियांकडून खुलेआम टोलजंग इमारती उभ्या केल्या जात आहेत. डोंबिवलीतील २१ आरक्षित भूखंड भूमाफियांनी गिळंकृत केल्याची माहिती उजेडात आली असून आणखी भूखंडावर कामे सुरू आहेत. मात्र याकडे पालिका प्रशासनाकडून कानाडोळा केला जात असलयाचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच  दावडीतील अनधिकृत … Continue reading डोंबिवलीत भूमाफियांकडून आरक्षीत भूखंड गिळंकृत !