रस्त्याची कामे नीट करा अन्यथा कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करा ..

ठाणे : शहरात रस्त्यावरील खड्डयांमुळे नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत असून दररोजच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीचा फटका मंत्री छगन भुजबळ यांनाही सहन करावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट रस्त्यावर उतरून खड्डयांची पाहणी केली. यावेळी शिंदे यांनी अधिका-यांना चांगलेच फटकारले. रस्त्याची कामे नीट करा अन्यथा कंत्राटदाराना ब्लॅकलिस्ट … Continue reading रस्त्याची कामे नीट करा अन्यथा कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करा ..