विद्यामंदिराबरोबरच आता भक्ती मंदिरेही उघडणार !

मुंबई : नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.त्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलं आहे. तर राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मान्यता दिली आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. यासंदर्भात … Continue reading विद्यामंदिराबरोबरच आता भक्ती मंदिरेही उघडणार !