डोंबिवली हादरली : अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलाकार !

डोंबिवली :  डोंबिवलीत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २९ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उजेडात आली आहे. या घटनेने  सुशिक्षित व सुसंस्कृत नगरी हादरली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दोन अल्पवयीन मुलांसह २३ जणांना ताब्यात घेतलं आहे .यामध्ये आरोपिमध्ये राजकीय पक्षातील पदाधिकार्यांची मुलं असल्याची देखील प्राथमिक माहिती … Continue reading डोंबिवली हादरली : अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलाकार !