डॉ.महेंद्र कल्याणकरांनी स्वीकारली विभागीय आयुक्तपदाची सुत्रे

नवी मुंबई, दि. ३ : अष्टपैलू प्रशासकीय अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज कोकण विभाग महसूल आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारली. रायगड जिल्हाधिकारी पदावरुन ते पदान्नतीने कोकण आयुक्त या पदावर नियुक्त झाले आहेत. भारतीय प्रशासन सेवेतील 2007 बॅचचे डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी कामगार आयुक्त म्हणूनही काम केले आहे, ठाणे जिल्हाधिकारी असताना डॉ. कल्याणकर यांचा दोनदा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून … Continue reading डॉ.महेंद्र कल्याणकरांनी स्वीकारली विभागीय आयुक्तपदाची सुत्रे