ठाणे जिल्ह्याच्या विकसित व अविकसित भागाचे अंतर कमी करा : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील

ठाणे, दि. ५ (प्रतिनिधी) : ठाणे जिल्हा हा मुंबईलगतचा जिल्हा आहे. परंतु जेवढा भाग विकसित आहे. तेवढाच भाग अविकसित असल्याने, विकसित आणि अविकसित या दोघांमधील अंतर केंद्रीय योजनांच्या माध्यमातून कमी करता येईल, असे प्रतिप्रादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी दिशा समितीच्या बैठकीत केले. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक आज जिल्हा … Continue reading ठाणे जिल्ह्याच्या विकसित व अविकसित भागाचे अंतर कमी करा : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील