थेट पोलीस ठाण्यातच भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार !

कल्याण : कल्याणात मोठा राडा झाला आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच त्यांनी हा गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. जखमी महेश गायकवाड आणि त्यांचा मित्र राहुल पाटील यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू … Continue reading थेट पोलीस ठाण्यातच भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार !