ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कांदू यांच्यावर हल्ला : पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध !

डोंबिवली : डोंबिवलीतील ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कांदू यांच्यावर गुरूवारी दोन अनोळखी इसमांनी जीवेघेणा हल्ला केल्याची घटना गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी त्यांच्या दुकानातील सामानांची नासधूस केली. याप्रकरणी पत्रकार कांदू यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या भ्याड हल्ल्याचा पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. डोंबिवलीत पूर्वेकडील संत नामदेव पथावर आरती स्वीट … Continue reading ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कांदू यांच्यावर हल्ला : पत्रकार संघटनांकडून तीव्र निषेध !