२० टक्के डाऊन पेमेंट, ८० टक्के लोन सुविधा !
टिटवाळा : टिटवाळा म्हटले की समोर उभी राहते ती श्री महागणपतीची भव्य मूर्ती. तेथील ऐतिहासीक महत्व. संकष्टी, अंगारकी आणि विनायकीला भाविकांची उसळणार गर्दी, आणि दुसरं वैशिष्टे म्हणजे निसर्गरम्य वातावरण…. बाप्पाच्या नगरीत आणि निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला तुमचं हक्काचं घर घेता येणार आहे. अवघ्या साडेबारा लाखात 1RK फ्लॅट तर 18 लाखात 1BHK आहे. मात्र 20 टक्के डाऊन पेमेंट भरून 1RK प्लॅट अडीच लाखात तर 1 BHK प्लॅट साडेतीन लाखात मिळविता येणार आहे. उर्वरित 80 टक्के रक्कमेसाठी लोनची सुविधा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी हक्काच्या घरासाठी मोठी संधी आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण कसारा मार्गावरील महत्वाचे स्थानक म्हणजे टिटवाळा. मुंबई नाशिक आग्रा महामार्गापासून अवघ्या अर्धा तासावर असलेले हे गाव ! वाढत्या नागरीकरणामुळे शहराच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गेल्या अनेक वर्षात टिटवाळयाचा चित्र पालटून गेलय. मोठया मोठया गृहसंकुले उभी राहत आहेत. किफायतशीर किंमतीत घरं उपलब्ध होत असल्याने बाप्पाच्या नगरीत स्वप्नातील घरे घेण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे.
टिटवाळा गणेश मंदिरापासून अवघ्या एक ते दीड किमी अंतरावरील घेाटसई या निसर्गसंपन्न गावात जी. एस, ग्रुपचा चार मजली गृहप्रकल्प सुरू आहे. चार मजल्याची ही इमारत असून, या इमारतीला लिप्टची सुविधा आहे. वीज, पाणी २४ तास सुविधा उपलब्ध आहे. या प्रोजेक्टपासून इंजिनिअरींग कॉलेज अर्धा किमी अंतरावर आहे. तसेच केंन्ट व्हॅली इंटरनॅशनल स्कूल वॉकिंग डिस्टन्सवर आहे. दिल्ली पब्लीक स्कूल १० मिनिटावर आहे. तसेच विधी कॉलेज (law) ५ ते ७ मिनीटावर आहे. सीएनजी गॅस, पेट्रोल पंप, सरकारी रूग्णालय हे सुध्दा पाच ते सात मिनीटावर आहेत. तसेच बडोदरा हायवे, मुरबाड रेल्वे स्टेशन काही अंतरावर आहे. मेट्रो स्टेशनची मागणी जोर धरू लागली असून हे प्रोजेक्टपासून काही अंतरावर आहेत.

*भाडेकरूंना मालक बनण्याची संधी*
सर्वसामान्यांसाठी परवडणारी अशी घरे आहेत. जे वर्षोनुवर्षे भाडयाच्या खोलीत राहत आहेत त्यांना खूप मोठी सुवर्णसंधी आहे. दरमहा भाडे भरण्यापेक्षा तेच भाडे लोनच्या स्वरूपात भरून स्वत:चे हक्काचे घर घेऊन मालक होता येणार आहे असे असे जीएस ग्रुपचे उमेश मोहड, जगदीश मगर यांनी सांगितले.
*गुढी पाडवा धमाका ऑफर !*
विशेष गुढपाडव्याच्या मुहूर्तावर धमाका ऑफर ठेवण्यात आली आहे. गुढी पाडव्या अगोदर बुकींग केलात. तर इनव्हटर किंवा वॉटर फिल्टर मोफत मिळणार आहे. फ्लॅट एरिया :- 370-RK, 380-RK, 520-1BHK, 585 – 2BHK Flat उपलब्ध आहे.
या आहेत सुविधा..
1). लिफ्ट सुविधा 2.) 24×24″ फ्लोरिंग टाईल्स इन ऑल फ्लॅट 3). 24×7 पाणी सुविधा उपलब्ध 4.) मेन डोअर फेम लेमिनेटेड शिट सभी साईड 5). किचन ग्रिल मारबल 6.) पार्किंग सुविधा उपलब्ध 7.) इलेक्ट्रीक फिटिंग अॅण्ड पेन्ट 8.) शाळा, कॉलेज आणि पेट्रोल पंप ५ मिनिटांच्या अंतरावर 9). बुधवार आणि सोमवार मार्केट वार्कीग अंतरावर
बुकिंगसाठी त्वरीत संपर्क करा : G & S Brother
Builders & Developers
उमेश – 7021610960
Jagdish – 8169906087
****
