राज ठाकरेंची विधानसभा निवडणूक तयारी : कल्याण डोंबिवलीत मनसेच्या नव्या नियुक्त्या

डोंबिवली  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन दिवसीय कल्याण डोंबिवलीच्या दौ- यावर आल्यानंतर त्यांनी कल्याण डोंबिवलीत मनसेची नवीन कार्यकारिणी घोषीत केली. आगामी विधानसभा निवडणुका डोळयासमोर ठेवून विधानसभा निहाय जिल्हा अध्यक्ष घोषीत केले. डोंबिवली शहर अध्यक्षपदी मनोज घरत यांची नियुक्ती कायम ठेवली आहे.
कल्याण ग्रामीण व डोंबिवली विधानसभा कार्यक्षेत्र
प्रकाश गोपीनाथ भोईर : जिल्हा अध्यक्ष
दिपीका पेडणेकर : महिला जिल्हा अध्यक्षा
प्रकाश माने : जिल्हा सचिव
राहुल कामत : जिल्हा संघटक
डोंबिवली विधानसभा
सुदेश चुडनाईक :-उपजिल्हा अध्यक्ष
निलेश भोसले : उपजिल्हा सचिव
कल्याण ग्रामीण विधानसभा
शरद गंभीरराव : उपजिल्हा अध्यक्ष
शहर संघटक पदी
राजन मराठे, प्रल्हाद म्हात्रे, दिपक भोसले, प्रशांत पोमेंडकर, राजेश मुणगेकर, राहुल चितळे, प्राजक्त पोतदार.
डोंबिवली
मनोज घरत : शहर अध्यक्ष
विद्यार्थी सेना
समीर पालांडे : उपजिल्हा अध्यक्ष डोंबिवली विधानसभा
सागर जेधे शहर : अध्यक्ष विद्यार्थी सेना डोंबिवली शहर

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *