राज स्ट्रोक : मोदी- शहांवर निशाना 

लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त साधीत मनसेच अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर निशाना साधलाय, देश चालविण्यासाठी पैसे देता का ? अशी विचारणा लक्ष्मी, मोदी आणि शहा यांच्याकडे करीत असल्याचे व्यंगचित्रात रेखाटण्यात आलंय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *