देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला : सर्वच स्तरातून निषेध 

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. उरीनंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून या हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!