मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून देशातील उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांची ही दुसरी यादी आहे. या आधी पहिल्या यादीत काँग्रेसने सात उमेदवारांना लोकसभेसाठी तिकीट दिलं आहे.
राज्यातील दुस-या यादीत या उमेदवारांना संधी
रामटेक – रश्मी बर्वे
नागपूर – विकास ठाकरे
गडचिरोली – नामदेव किरसान
भंडार गोंदिया : प्रशांत पडोले
