बिर्ला महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा. किशोर देसाई यांना क्षयरोगावरील संशोधनासाठी पीएचडी पदवी प्रदान
डोंबिवली, दि. 9 (प्रतिनिधी):कल्याणातील प्रतिष्ठित बिर्ला महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक किशोर देसाई यांनी मुंबई विद्यापीठाकडून बायोटेक्नॉलॉजी विषयातील पीएचडी पदवी प्राप्त केली…