मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत  नितीन गडकरी, पंकजा मुंडेंसह महाराष्ट्रातल्या २० उमेदवारांची नावं या यादीमध्ये आहेत. सुधीर मुनंगटीवार, मुरलीधर मोहोळ यांनाही लोकसभेचं तिकिट देण्यात आलं आहे. तर मुंबईतून गोपाळ शेट्टींचा पत्ता कट करण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांना पहिल्यांदाच लोकसभेत नशीब आजमावण्याची संधी बीडमधून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या २० जणांची नावं भाजपाने जाहीर केली आहेत. या यादीत हिमचाल प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, त्रिपुरा या राज्यातील उमेदवारांची नावं यामध्ये आहेत. 

महाराष्ट्र भाजपा उमेदवारांची यादी

हिना गावित- नंदुरबार
सुभाष भामरे- धुळे
स्मिता वाघ – जळगाव
रक्षा खडसे- रावेर
अनुप धोत्रे- अकोला
रामदास तडस- वर्धा
नितीन गडकरी- नागपूर
सुधीर मुनगंटीवार- चंद्रपूर
प्रतापराव चिखलीकर- नांदेड
रावसाहेब दानवे- जालना
भारती पवाण- दिंडोरी
कपिल पाटील- भिवंडी
पियूष गोयल-उत्तर मुंबई मिहिर कोटेचा-मुंबई उत्तर पूर्वमुरलीधर मोहोळ-पुणे
सुजय विखे पाटील-अहमदनगर
पंकजा मुंडे-बीड
सुधाकर श्रृंगारे-लातूर
रणजीत सिंह नाईक निंबाळकर-माढा
संजयकाका पाटील-सांगली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *