सभापती विरोधातच अविश्वास प्रस्ताव, महाविकास आघाडी आक्रमक !
मुंबई ः विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा न घेता तो फेटाळल्याने आणि सत्तधाऱ्यांतर्फे मांडण्यात आलेल्या विश्वासदर्शक प्रस्तावावर चर्चेस परवानगी…